१) कपाशीवरील पिढ्या ढेकूण(cotton mealybug phenacoccus solenopsis tinsly):-
कपाशीवरील पिढ्या ढेकूण |
२) पपई पिढ्या ढेकुण(papaya mealybug paracoccus marginatus Williams and Granara de Willink):-
पपई पिढ्या ढेकुण |
पपई पिढ्या ढेकुण |
३) गोलाकार पिढ्या ढेकूण(Spherical mealybug Nipaecoccus viridis):-
४) तांबडा ढेकूण(Red cotton bug Dysdercus cingulatus Fab):-
तांबडा ढेकूण प्रौढ व लहान पिल्ले पाने, हिरव्या व अर्ध्या उघड्या बोंडाच्या बियाण्यातील रस शोषण करतात. त्यामुळे बोंडे पूर्णपणे उघडत नाहीत. या किडीच्या विष्ठेमुळे आणि शरीराच्या द्रवामुळे कापसाची प्रत खराब होऊन कापडाच्या गुणधर्मात कमकरता दिसून येते. बियाण्यातील तेलवरही वाईट परिणाम होतो. बियाण्याची उगवण शक्ती कमी होते. बियाण्याचा विकास पूर्णपणे न होता अविकसित बीज तयार होतात.
कपाशीवरील ढेकूण व्यवस्थापनात :- नैसर्गिक मित्रकिडींचा तसेच रासायनिक फवारणी उपयोग
- नैसर्गिक मित्रकिडीं (जाणून घेण्यासाठी क्लिक करा):-https://mahashetkari.blogspot.com/2019/07/blog-post_6.html
- रासायनिक फवारणी (जाणून घेण्यासाठी क्लिक करा) :-https://mahashetkari.blogspot.com/2019/07/blog-post_7.html
५) भुरके ढेकूण(Dusky cotton bug Oxycarenus hyalinipennis Costa):-
या किडीला राखडी ढेकूण असेही म्हणतात. हि कीड अपरिपकव बोंडाच्या बियाण्यातील रस शोषण करते. त्यामुळे जेव्हा हे बोंड परिपकव होतात तेव्हा ते वजनाने हलके होतात. त्यामुळे बीज उगवणशक्ती खालावते. परिणामी उत्पादनात घट येते.
0 Comments